Skip to main content

गोवा सरकार अग्निशमन व आपत्कालीन सेवा संचालनालयातर्फे

सतर्कता जागरूकता सप्ताह २०२६

‘सतर्कता जागरूकता सप्ताह २०२६’ (Vigilance Awareness Week 2026) निमित्त, अग्निशमन व आपत्कालीन सेवांचे संचालक डॉ. नितीन व्ही. रायकर यांनी पणजी, गोवा येथील अग्निशमन दलाच्या मुख्यालयात कार्यरत कर्मचारी, प्रशासकीय कर्मचारी, तसेच प्रशिक्षणार्थी उप-अधिकारी आणि स्टेशन फायर ऑफिसर यांना शपथ दिली. या शपथविधीद्वारे त्यांनी सार्वजनिक सेवेमध्ये सचोटी, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व जपण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.