test

  • जीविताची व मालमत्तेची हानी कमीत कमी ठेवण्यासाठी त्वरित व प्रभावशाली सेवा देऊन आग प्रतिबंधित करणे व आटोक्यात आणणे.

  • धोकादायक वसतिस्थानांमध्ये अग्निसुरक्षेची तपासणी करणे आणि आगीचा धोका कमी करण्यासाठी व्यवस्थापनाला सल्ला देणे.

  • अग्नि प्रतिबंध, अग्निशमन व अग्निसुरक्षा यांमध्ये प्रशिक्षण देणे.

  • इतर गोष्टींसोबत आगीचा धोका असणार्‍या उद्देशांसाठी ठिकाणांनी व व्यापारांनी अग्निशमन सेवा नियमांतर्गतच्या अग्निसुरक्षा नियामक उपाययोजनांची अंमलबजावणी करणे.

  • मोठ्या मेळाव्यांमध्ये आणि महत्त्वाच्या सार्वजनिक व खासगी समारंभांमध्ये राखीव सुरक्षा पुरविणे.

  • बसविलेल्या अग्निसुरक्षा उपाययोजना तपासणे आणि अग्निशमन कार्य करणे आणि नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींमुळे आलेल्या आगीशिवायच्या इतर आपत्कालीन प्रसंगांना प्रतिसाद देणे. 

  • आग व इतर आपत्कालीन प्रसंग जसे की, महामार्गावरील मोटार अपघात, इमारत कोसळणे, भूस्खलन, पाण्यातून बचाव करणे, औद्योगिक धोके, गळती व विषारी रसायन सोडणेइतर गोष्टींसोबत तांत्रिक धोके यांमधील जीविताची व मालमत्तेची हानी प्रतिबंधित करणे आणि मानवी व विशेष सेवा पुरविणे.

  • आग इ. सह सर्व प्रकारच्या आपत्कालीन प्रसंगांसाठी समुदाय आधारित प्रतिबंधात्मक व सामना करण्याच्या धोरणांचा प्रसार करणे.

test