गोवा सरकार अग्निशमन व आपत्कालीन सेवा संचालनालयातर्फे

कॉपीराइट धोरण

या संकेतस्थळावरील (http://dfes.goa.gov.in) माहिती मोफत पुन:निर्मित केली जाऊ शकते. तथापि, माहिती अचूकपणे पुन:निर्मित केली पाहिजे आणि ती मानहानीकारक पद्धतीने किंवा दिशाभूल प्रकाराने वापरू नये. माहिती जेव्हा प्रसिद्ध केली जाते किंवा इतरांना जारी केली जाते तेव्हा त्याचा स्त्रोत ठळकपणे नमूद केला पाहिजे. तथापि, या माहितीची पुन:निर्मिती करण्याची परवानगी ही थर्ड पार्टी कॉपीराइट म्हणून निश्चित केलेल्या कोणत्याही माहितीला लागू होणार नाही. अशा माहितीची पुन:निर्मिती करण्याचे अधिप्रमाणन संबंधित खात्याकडून/कॉपीराइट धारकांकडून घेतले पाहिजे.

Accessibility Toolbar