विविध फाईल फॉर्मेटमध्ये माहिती पाहणे
या संकेतस्तळावर दिलेली माहिती पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मेट (पीडीएफ) यासारख्या विविध फॉर्मेटमध्ये उपलब्ध आहे. माहिती योग्यरित्या पाहण्यासाठी, तुमच्या ब्राउजरला आवश्यक ते प्लग-इन किंवा सॉफ्टवेअरची आवश्यकता असते. उदाहरणार्थ, पीडीएफ फॉर्मेट डॉक्युमेंट पाहण्यासाठी पीडीएफ रिडर सॉफ्टवेअरची आवश्यकता असते. तुमच्या सिस्टममध्ये हे सॉफ्टवेअर नसल्यास तुम्ही इंटरनेटवरून ते मोफत डाउनलोड करू शकता. सारणीमध्ये विविध फाईल फॉर्मेटमध्ये माहिती पाहण्यासाठी आवश्यक प्लग-इनची यादी दिली आहे.
डॉक्युमेंटचा प्रकार | डाउनलोडसाठी प्लग-इन |
---|---|
पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मेट (पीडीएफ) फाईल्स | एडोब ऍक्रोबॉट रिडर , पीडीएफ फाईल ऑनलाईन एचटीएमएल किंवा टेक्स्ट फॉर्मेटमध्ये कनव्हर्ट करा |
स्क्रीन रिडर ऍक्सेस
अग्निशमन व आपत्कालीन सेवा संचालनालय वर्ल्ड वाईड वेब कन्सोर्टिअम वेब कन्टेन्ट ऍक्सेसेबिलिटी गाईडलाईन्स लेव्हल चे अनुपालन करते. यामुळे दृष्टीदोष असलेल्या लोकांना स्क्रीन रिडर्स सारखे साहाय्यभूत तंत्रज्ञान वापरून संकेतस्थळाचा वापर करता येतो. संकेतस्थळाची माहिती JAWS, NVDA, सुपरनोव्हा व विंडोज-आयज यासारख्या विविध स्क्रीन रिडर्ससह वापरता येते.
गोवा अग्निशमन व आपत्कालीन सेवा संचालनालयाचे पोर्टल वापरात असलेला डिव्हाइस, तंत्रज्ञान किंवा क्षमता काहीही असले तरीही सर्व वापरकर्त्यांसाठी वापरण्यायोग्य असेल हे सुनिश्चित करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. तिच्या वापरकर्त्यांना अधिकाधिक पोहोच व वापर देण्याच्या उद्देशाने ती तयार करण्यात आली आहे. त्यामुळे, हे पोर्टल वेब-एनेबल्ड मोबाईल डिव्हाईसेस, WAP फोन्स, PDA, व इतर विविध डिव्हाईसेसवरून पाहता येऊ शकते. दिव्यांग व्यक्तींना या पोर्टलवरील माहिती वापरता येऊ शकेल हे सुनिश्चित करण्यासाठी आम्ही आमचे सर्वोत्तम प्रयत्न दिले आहेत. उदाहरणार्थ, दृष्टीदोष असलेलले वापरकर्ते स्क्रीन रिडर्स व मॅग्निफायर्स यासारखे साहाय्यभूत तंत्रज्ञान वापरून संकेतस्थळाचा वापर करू शकतात. संकेतस्थळावर काही स्कॅन केलेल्या, गुंतागुंतीच्या पीडीएफ उपलब्ध असू शकतात ज्या तांत्रिक कारणांमुळे स्क्रीन रिडर्ससाठी अनुपलब्ध असू शकतात. मानकांचे आणि उपयोगिता व सार्वत्रिक डिझाइन यांच्या नियमांचे अनुपालन करण्याचेही आमचे ध्येय आहे, ज्यामुळे या पोर्टलच्या अभ्यागतांना मदत होईल. या पोर्टलच्या वापराबाबत तुम्हाला कोणतीही समस्या किंवा सूचना असल्यास, कृपया आमच्याशी संपर्क साधा.
प्रवेशयोग्यता वैशिष्ट्ये
- मुख्य मजकुराकडे जा: कीबोर्डचा वापर करून पुन्हा पुन्हा नेव्हिगेशन न करता पेजच्या मुख्य मजकुराकडे त्वरित जाण्याची सोय देण्यात आली आहे.
- मुख्य मजकुराकडे जा: नेव्हिगेशन पेनकडे त्रित जाण्याची सोय देण्यात आली आहे, ज्यामुळे नागरिक, सरकार व निर्देशिका यासारख्या विभागांचा वापर करता येतो.
- प्रवेशयोग्यता पर्याय: टेक्स्टचा आकार बदलण्याचे व एक कलर स्क ठेवण्याचे पर्याय देण्यात आले आहेत. उदाहरणार्थ, या पोर्टलचा वापर करण्यासाठी तुम्ही जर डेस्कटॉपचा वापर करत असाल तर, स्क्रीनवर टेक्स्ट छोटे दिसेल ज्यामुळे ते वाचण्यास कठीण होईल. अशा प्रसंगी, स्पष्ट दिसण्यासाठी व चांगले वाचता येण्यासाठी टेक्स्टचा आकार वापरण्यासाठी तुम्ही या पर्यायाचा वापर करू शकता.
- डिस्क्रिप्टिव्ह लिंक टेक्स्ट: लिंक टेक्स्ट म्हणून “अधिक वाचा” व “येथे क्लिक करा” यासारखे शब्दांऐवजी छोटी वर्णनात्मक वाक्ये वापरून लिंकचे संक्षिप्त वर्णन देण्यात येते. उदाहरणार्थ, जर एखादी लिंक पीडीएफ फाईल उघडते, तर त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या फाईलचा आकार नमूद केलेला असतो. नंतर, जर एखादी लिंक एक संकेतस्थळ नवीन विंडोमध्ये उघडते, डिस्क्रिप्शनमध्ये ते नमूद केलेले असते.
- टेबल हेडर्स: टेबल हेडिंग्स हे प्रत्येक रोमधील त्यांच्या संबंधित सेल्सशी मार्क व संबंधित असतात. उदाहरणार्थ, जर एका सारणीमध्ये 30 रो व 5 कॉलम्स आहेत तर, दृष्टीदोष असलेल्या एखाद्या वापरकर्त्याला कोणता डेटा सेल कोणत्या हेडरचा आहे हे समजणे कठीण होते. अशा प्रसंगी, स्क्रीन रिडरसारखे साहाय्यभूत उपकरण कोणत्याही सेलचा कॉलम हेडर वापरकर्त्याला वाचून दाखवू शकते. तसेच, प्रत्येक सारणीसाठीचे कॅप्शन्सही नमूद केलेले असतात जे लेबलचे काम करतात आणि सारणीमध्ये कोणता डेटा दिलेला आहे ते दर्शवितात.
- हेडिंग्स: संकेतस्थळाचा मजकूर हा वाचण्यायोग्य रचना देणार्या योग्य हेडिंग्स व उप-हेडिंग्स वापरून संघटित केलेला असतो. म्हणजे मुख्य हेडिंग, तर म्हणजे उप-हेडिंग दर्शविते. तसेच, स्क्रीन रिडर वापरकर्त्यांसाठी पोर्टलमध्ये छुपी हेडिंग्स असतात जी चांगल्या वाचनीयतेसाठी स्क्रीन रिडरद्वारे वाचली जाते.
- टाइटल्स: प्रत्येक वेब पेजसाठी एक योग्य नाव विनिर्दिष्ट केलेले असते जे त्या पेजमधील मजकूर तुम्हाला सहजपणे समजण्यास मदत करतो.
- ऑल्टरनेट टेक्स्ट: दृष्टीदोष असलेल्या वापरकर्त्यांसाठी एका इमेजचे थोडक्यात वर्णन देण्यात येते. तुम्ही जर असा ब्राउजर वापरत असाल जो केवळ टेक्स्टला सपोर्ट करतो किंवा ज्यात इमेज डिस्प्ले बंद करण्यात आले आहे, तरीही इमेज नसताना ऑल्टरनेट टेक्स्ट वाचून ती इमेज कशाबद्दल आहे ते तुम्ही जाणून घेऊ शकता.
- एक्सप्लिसिट फॉर्म लेबल असोसिएशन: एखादा लेबल त्याच्या संबंधित कंट्रोलशी लिंक असतो, जसे टेक्स्ट बॉक्स, चेकबॉक्स, रेडिओ बटण, व ड्रॉप-डाउन लिस्ट. यामुळे साहाय्यभूत उपकरणांना फॉर्मवर कंट्रोल्ससाठी लेबल्स ओळखणे शक्य होते.
- कन्सिस्टंट नेव्हिगेशन मेकानिझम: संपूर्ण पोर्टलमध्ये प्रेझेंटेशनची एकच स्टाइल सातत्याने वापरली आहे.
- कीबोर्ड सपोर्ट: व Shift + Tab या कीजच्या वापराने कीबोर्ड वापरून पोर्टल ब्राउज केला जेऊ शकतो.
- कस्टमाइज्ड टेक्स्ट साइज: वेब पेजवरील टेक्स्टचा आकार ब्राउजरच्या माध्यमातून किंवा ऍक्सेसिबिलिटी ऑप्शन फिचर वापरून बदलला जाऊ शकतो.
- जावास्क्रिप्ट स्वतंत्र: स्क्रिप्टिंगच्या भाषेसाठी ब्राउजर सपोर्ट कोणताही असला तरीही वेब पेजची माहिती व फंक्शनालिटिजJavaScript स्वतंत्र आहेत.
ऍक्सेसिबिलिटी ऑप्शन्स
स्क्रीनवरील मजकूर वाचण्यात तुम्हाला समस्या आहे कादर्शविलेली माहिती तुम्हाला स्पष्ट दिसत नाहीये का जर हो तर, स्क्रीन डिस्प्ले कंट्रोल करण्यासाठी या पोर्टलद्वारे देण्यात आलेल्या ऍक्सेसिबिलिटी ऑप्शन्सचा वापर करा. हे ऑप्शन्स टेक्स्टचा आकार बदलणे आणि स्पष्ट दिसण्यासाठी व चांगल्या वाचनीयतेसाठी कलर स्किम बदलणे शक्य होते.
टेक्स्ट साइज बदलणे
टेक्स्ट साइज बदलणे म्हणजे टेक्स्टच्या सर्वसाधारण आकारापासून तो छोटा किंवा मोठा करणे. वाचनीयतेवर परिणाम करणारा टेक्स्टचा आकार सेट करण्यासाठी तीन ऑप्शन्स देण्यात येतात. ते म्हणजे: लार्जेस्ट: माहिती सर्वात मोठ्या फॉन्ट साइजमध्ये दर्शविते. लार्जर: सर्वसाधारण फॉन्ट साइजपेक्षा मोठ्या फॉन्ट साइजमध्ये माहिती दर्शविते. मिडियम: सर्वसाधारण फॉन्ट साइजमध्ये माहिती दर्शविते जो डिफॉल्ट साइज आहे. टेक्स्ट साइज बदलण्यासाठी, कोणत्याही पेजच्या वर असलेल्या टेक्स्ट-साइज आयकॉन्सर क्लिक करा. काही वाचन साहित्य (पीडीएफ फाईल्स) स्क्रीन रिडरच्या माध्यमातून वाचता येत नाहीत. आम्ही त्यावर काम करीत आहोत.
स्क्रीन रिडर | वेबसाइट | फ्री/कमर्शियल |
---|---|---|
नॉन व्हिज्युअल डेस्कटॉप ऍक्सेस (एनव्हीडीए) | https://www.nvaccess.org/ | फ्री |
System Access To Go | http://www.satogo.com/ | फ्री |
Thunder | http://www.screenreader.net/index.php?pageid=2 | फ्री |
Hal | http://www.yourdolphin.co.uk/productdetail.asp?id=5 | कमर्शियल |
JAWS | http://www.freedomscientific.com/jaws-hq.asp | कमर्शियल |
Supernova | http://www.yourdolphin.co.uk/productdetail.asp?id=1 | कमर्शियल |
Window-Eyes | www.gwmicro.com/Window-Eyes/ | कमर्शियल |