test

भारतीय संविधान 26 जानेवारी 1950 रोजी स्वीकारल्याची आठवण म्हणून प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. देश व त्याची जनता यांच्यातर्फे प्रदर्शित होणार्‍या विविधतेतील एकतेचा आदर म्हणून देशभरात तो साजरा केला जातो.

अग्निशमन व आपत्कालीन सेवा संचालनालयाचे संचालक श्री. नितिन व्ही. रायकर यांनी सांत-इनेज, पणजी-गोवा येथील अग्निशामक दल मुख्यालयात तिरंगा फडकाविला आणि खात्यातील सर्व अग्निशमन सेवा कर्मचार्‍यांना शुभेच्छा दिल्या.

xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx

Marathi

test