test

10वा वार्षिक क्रीडा मेळावा 28 जानेवारी ते 02 फेब्रुवारी 2023 दरम्यान सांत इनेज, पणजी - गोवा येथील अग्निशामक दल प्रशिक्षण मैदानावर आयोजित करण्यात आला होता. अग्निशामक दलाच्या कर्मचार्‍यांची प्रतिभा प्रकाशझोतात आणण्यासाठी आणि सहभागींना आपली कौशल्ये दाखविण्यास प्रोत्साहित करण्यासाठी व त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठीही हा वार्षिक कार्यक्रम असतो.

अग्निशमन व आपत्कालीन सेवा संचालनालयाच्या वार्षिक क्रीडा मेळाव्याचे विजेते आहेत:

अनु. क्र.

खेळ प्रकार

विजेते

उप-विजेते

1

टबॉल

उत्तर विभाग

केंद्रीय विभाग

2

क्रिकेट

केंद्रीय विभाग

उत्तर विभाग

3

व्हॉलीबॉल

केंद्रीय विभाग

दक्षिण विभाग

 

क्रीडा खेळांचे विजेते खालीलप्रमाणे आहेत:-

अनु. क्र.

खेळ प्रकार

विजेते

निकाल

1.

भालाफेक

 

:

Ist

-

श्री. गुरुप्रसाद साळगावकर, (F/F) 

श्री. गौतम पेडणेकर, FF

35.00 मीटर्स

:

IInd

-

श्रीकांत सावंत, (F/F) जुने गोवे

33.70 मीटर्स

:

IIIrd

-

जेस्मन परेरा (W.R.O), जुने गोवे

33.40 मीटर्स

2.

लांब उडी

:

Ist

-

साईराज नाईक, (F/F) म्हापसा

5.65 मीटर्स

:

IInd 

-

श्रीकांत सावंत, (F/F) पिळर्ण

5.42 मीटर्स

:

IIIrd

-

समीर शेट शिरोडकर (D/OPT), FFHQ

5.20 मीटर्स

3.

1000 मी. धावणे 40 वर्षांपर्यंत

:

Ist

-

गौरेश गावडे, (F/F) वेर्णा

03.52 मिनिटे.

:

IInd

-

श्री कदम, (F/F) वाळपई

03.55 मिनिटे

:

IIIrd

-

विशाल वेळीप, (F/F), कुडचडे

04.06 मिनिटे

4.

गोळा फेक

:

Ist

-

आकाश हळदणकर, (WRO), FFHQ

09.50 मीटर्स

:

IInd

-

सुशील मोरजकर, SFO, फोंडा

08.85 मीटर्स

:

IIIrd

-

विशाल नाईक, (F/F), वाळपई

08.70 मीटर्स

5.

100 मी. धावणे 40 वर्षांपर्यंत

:

Ist

-

रुपक हळदणकर, (F/F) प्रशिक्षण विभाग

12.34 सेकंद

:

IInd

-

श्रीकांत सावंत, (F/F) पिळर्ण

13.15 सेकंद

:

IIIrd

-

अखिल पर्येकर, (प्रशिक्षणार्थी उप-अधिकारी),

13.18 सेकंद

6.

100 मी. धावणे 40 वर्षांवरील

:

Ist

-

विजयानंद फडते, L(F/F) H.Q.R.S.

15.44 सेकंद

:

IInd

-

प्रशांत शेटगांवकर, L(F/F) म्हापसा

15.68 सेकंद

:

IIIrd

-

जंगा गोहार, , L(F/F) H.Q.R.S

17.12 सेकंद

7.

500 मी. धावणे 40 वर्षांपर्यंत

:

Ist

-

गौरेश गावडे, (F/F) वेर्णा

1.33 मिनिटे

:

IInd

-

वसंत गांवस प्रशिक्षणार्थी उप-अधिकारी

1.35 मिनिटे

:

IIIrd

-

राजेश पिरणकर, (F/F) पिळर्ण

1.38 मिनिटे

8.

500 मी. धावणे 40 वर्षांवरील

:

Ist

-

फ्रान्सिस्को क्लेमेंट, (F/F) कुडचडे

1.36 मिनिटे

:

IInd

-

प्रशांत शेटगांवकर L(F/F) म्हापसा

1.53 मिनिटे

:

IIIrd

-

विजयानंद फडते, L(F/F) H.Q.R.S.

2.02 मिनिटे

 

Marathi

test